कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवार:सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार :सार्वजनिक सुट्टी
आजचा सुविचार :
आजचा सुविचार :सहिष्णुता समाजात ऐक्य वाढवते.
महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ


श्री. जिष्णू देव वर्मा
राज्यपाल


श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री


श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री


श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री
ग्राम पंचायत पदाधिकारी व अधिकारी
गावाविषयी
– मा. शशिकांत मंगळे ,सरपंच ,कसबेगव्हाण -भ्रम.क्र.८४११०७०१०१ "गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदसा येईल देशा" असा संदेश वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून दिला आहे. राष्ट्रसंताचा हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणून अमरावती जिल्हातील अंजनगाव सुर्जी तालुक्यांतील कसबेगव्हाण या गावाने डोंगराएवढ्या उंचीची कामे करीत विधवा कुप्रथा बंदीचा ठराव घेऊन राज्य पातळीवर गौरव प्राप्त केला आहे. कसबेगव्हाण चे सरपंच मा.शशिकांत मंगळे यांनी गाव विकासाचे ध्येय स्वीकारले. त्यांचा विश्वास कृतीत आणण्यासाठी ग्रामविकास अधिकारी मा.नरेश भारसाकळे, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य व ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने गावाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे.गावातील नागरिकांना उच्चदर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून विविध पुरस्कार मिळविलेल्या महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान , संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व आर. आर. आबा पाटील स्मार्टग्राम पुरस्काराने गावाची…
![member]()
सौ. पुजा प्रफुल म्हैसने
सरपंच
![member]()
श्री प्रदीप किसनराव सपकाळ
उपसरपंच
![member]()
कु शैलजा वसंतराव पाटील
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
![]()
सौ अर्चना दिनेश वानखडे
सदस्य/सदस्या
![]()
रमेश केशवराव डीक्कर
ग्रामपंचायत कर्मचारी
![]()
श्री प्रमोद चंद्रभान फुसे
पाणीपुरवठा कर्मचारी
![]()
श्री मनोहर काशिनाथ वाळके
तलाठी
![]()
अतुल रामेश्वर येवतकार
संगणक परिचालक
![]()
अतुल माधवराव म्हैसने
गावातील मार्गदर्शक
![]()
श्री अमोल अरुण वानखडे
रोजगार सेवक
![]()
कु.एन.एस.पुंडकर
कृषी सहाय्यक
![]()
श्री राधेश्याम सुरेश फुसे
सदस्य/सदस्या
ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष
गावाबद्दल माहिती
- ग्रामपंचायत लोहोरी खु. आकोट अकोला रोड वरून पश्चिमे कडे एम आय डी सी रोड ८ कि.मी.अंतरावर वसलेले हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
- ग्रामपंचायत लोहोरी खु. ग्रामपंचायत ची स्थापना १९६६ या साली झाली.
- या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत लोहारी खु. मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत लोहोरी खु. अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत लोहोरी खु. ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
- ग्रामपंचायत लोहोरी खु. मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
- ग्रामपंचायत लोहोरी खु. अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
- ग्रामपंचायत लोहोरी खु. सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
- ग्रामपंचायत लोहोरी खु. ISO प्रमाणित केलेली आहे
विडीयो गॅलरी
-
ग्रामपंचायत आदर्श तक्ता (प्रगती मापक)
- ग्रामपंचायत स्थापना1966
- एकूण लोकसंख्या1943
- एकूण पुरुष1100
- एकूण महिला843
- गावाचे भौगेलिक क्षेत्र468.42 हे.आर
- एकून खातेदार संख्या520
- एकून कुटुंब संख्या484
- एकून घर संख्या520
- एकून शौच्छालय संख्या 520
- एकून खाजगी नळ सख्या 310
- एकून सार्वजनिक नळ सख्या 5
- एकून हातपंप5
- टयुबवेल1
- इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या २०२५-२०२६४०
- एकून शेतकरी संख्या355
- एकून सिचंन विहिरीची संख्या52
- एकून गुरांची संख्या425
- एकून गोठयांची संख्या5
- बचत गट संख्या30
- अंगणवाडी 3
- जिल्हा परिषद शाळा संख्या 1
- एकून गॅस जोडणी संख्या262
- एकून विद्युत पोल संख्या110
- ग्राम पंचायत कर्मचारी1
- संगणक परिचालक1
- ग्राम रोजगार सेवक1
- समाज मंदिर 2
- हनुमान मंदिर3
- पशुवैधाकिय दवाखाना मुड्गाव











